Breaking News

कृषी महाविद्यालयात छञपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात

आष्टी : येथील छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालयात छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

या प्रसंगी प्राचार्य श्रीराम आरसुळ यांच्या हस्ते  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनंम्र अभिवादन करण्यात आले या वेळी प्राचार्य श्रीराम आरसूळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी  मार्गदर्शन  केले. यावेळी प्रा. पी. एन. जाधव, प्रा. एल. एस. मिसाळ, प्रा. एल. एस. बनकर, प्रा. एस. डी. देशमुख,  प्रा. बी. आर. गुंजाळे, प्रा. पी. आर. काळे,  प्रा. जी. जे. नवसारे,  प्रा. आर. एस. खोसे, डी. पी. क्षेत्रे, एस. एन.  पवार,  एम. डी. पोकळे, एस. जे.  धोंडे, ए. आर.  राजमाने,  ए. ए. शिवरकर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. पी. एन. जाधव यांनी मानले.
No comments