Breaking News

आमदार साहेब..आठवडी बाजार व बेरोजगारांचे प्रश्न सोडवा : काॅग्रेस शहराध्यक्ष शेख रशिद यांची मागणी

माजलगांव : माजलगांव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चे आ.प्रकाश दादा सोळंके निवडून आले हया निवडणुकीत प्रकाश दादा सोळंके यांनी शब्द दिला होता की माजलगांव ची बाजार ची जागाचा प्रश्न सोडवतो पन दिड वर्ष झाले आहे आज पर्यंत तरी बाजारपेठ चा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला नाही तसेच माजलगांव औद्योगिक विकास महामंडळ ची जागा असून सुध्दा कंपनी,उद्योग आणायचा प्रयत्न आमदार साहेब करत नाही. 

माजलगांव शहरातील जनतांनी मतांचा पाऊस पाडून आमदार साहेब माजलगांव जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवतील अश्या अपेक्षाने निवडून दिल.माजलगांव तील बाजारपेठ महत्त्वाची असून कित्येक दिवसांपासून बाजार जागेचा प्रश्न जसाचतसा पडून धूळ खात आहे.माजलगांव नप मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आहे त्यामूळे त्यामुळे लवकरात लवकर माजलगांव बाजार जागेचा प्रश्न सोडवा तसेच औद्योगिक विकास महामंडळाला जागा उपलब्ध करण्यात आले आहे पन फक्त लोकप्रतिनिधीची उदासीनताचे धोरणमूळे  कंपनी,उद्योग येत नाही त्यामुळे बेरोजगार वाढत आहे. काॅग्रेस पक्षाने बीजेपी चे माजी आमदार , प्रशासनाने ला निवेदने, आंदोलन केले आहे. माजलगांव आठवडे बाजारपेठ ची जागा उपलब्ध करून दया तसेच औद्योगिक विकास महामंडळ मध्ये कंपनी, उद्योग आनून बेरोजगारांना प्रश्न सोडवा अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिध्द पञकात केली आहे.


No comments