Breaking News

प्रयगाबाई बाजीराव आमटे यांचे दुःखद निधन

बीड : खांडे पारगाव येथील कै. बाजीराव शामराव आमटे यांच्या पत्नी प्रयगाबाई बाजीराव आमटे (वय ९७) यांचे वृद्धपकाळाने राहत्या घरी दुःखद निधन  झाले.
त्यांच्या नंतर  मुलगा बाबासाहेब, परमेश्वर, कल्याण असे तीन मूल व  तीन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे. 
No comments