Breaking News

राजमुद्रा तर्फे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांचा सत्कार


बीडः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना औषध निर्माण शास्त्र विषयातील संशोधनाबद्दल इंटेलॅक्च्युअल प्रॉपर्टी ऑ फ इंडिया यांच्यावतीने पेटंट जाहिर करण्यात आला आहे. या बद्दल त्यांचा पुस्तक देऊन सत्कार करताना राजमुद्रा इन्सिट्युटचे संचालक तथा नगर सेवक किशोर पिंगळे, विनायक विद्यालयाचे प्राध्यापक प्रशांत पवळ. यावेळी  गंगापूर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब पवार उपस्थित होते. 

No comments