Breaking News

नागरिकांनी मासचा वापर करावा : सुरेखा जाधव


बीड : 
शहरांमधील नागरिकांनी मास चा वापर करावा असे आव्हान समाजसेविका सुरेखा जाधव यांनी केले आहे.

 ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणी मातीचा वापर करावा व गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आपण हे नियम पाळावेत व दुसऱ्यालाही सांगावे जास्त गर्दी होऊ देऊ नये ज्या ठिकाणी गर्दी होत असेल त्याठिकाणी आपण जाऊन आणखीन गर्दी वाढू नये करुणा काळामध्ये काही कार्यक्रम असतील ते टाळावेत कारण की करुणा रोग हा आपण गर्दीत जाणे टाळावे सनी टायजर वापर करावा वेळोवेळी हात साफ करावेत घरामध्ये स्वच्छता राखावी आजूबाजूला आपल्या स्वच्छता राखावी बाहेर गेल्यानंतर कोणाच्या हि हातात देऊ नये दिल्यानंतर सनीटाजर सोबत ठेवावे व नंतर त्याने हात साफ करावेत आपण ही काळजी घ्यावी व दुसऱ्याची ही काळजी घ्यावी असा संदेश करोणा योद्धा सुरेखा जाधव यांनी असे आव्हान केले आहे.

No comments