Breaking News

माजलगाव शहर पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या मोटारसायकलचे कागद पत्र दाखवून घेऊन जावे - पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांचे आव्हान

माजलगाव : शहर पोलीस ठाण्यात अंतर्गत मोटारसायकल तपासणी मोहीम चालू केली असता त्यात काही मोटारसायकल चे पेपर नसल्यामुळे ती व्यक्ती मोटारसायकल घेऊन जाण्यास परत आलेच नाहीत अशा मोटारसायकल मालकाने माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पेपर दाखवून आपली मोटारसायकल घेऊन जाण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले आहे. जर पेपर घेऊन मोटारसायकल सोडवण्यास कोणी आले नाही तर सर्व मोटारसायकल लिलाव करण्यासाठी मुख्य कार्यालय बीड येथे जमा करण्यात येतील याची नोंद घ्यावी.

ज्यांच्या मोटारसायकल असतील त्यांच्य मोटारसायकल चे नंबर हीरो होंडा फॅशन एम.एच. २० - ३८३१, हीरो होंडा स्प्लेंडर एम.एच. २२ जे. ९५०२, हीरो होंडा स्प्लेंडर एम.एच. २३ जे. ६९९१, हीरो होंडा अवीचर एम.एच.२३ एइ. ६८३७, हीरो होंडा स्प्लेंडर एम.एच. २२ के. २३५९, हीरो होंडा स्प्लेंडर एम.एच. ४४ ए. ४२१६, सीबीझेड एम.एच. २३ बी.३३१५, बजाज बॉक्सर एम.एच. १७ ए.क्यू  ७४५७, हीरो होंडा स्प्लेंडर एम.एच. २३ ए.६९६९, बजाज डिस्कवर एम.एच. ४४ ए.एन ४९५३, हीरो होंडा स्प्लेंडर एम.एच. ४४ एफ. ८६१६, टीव्हीएस एम.एच. २४ ए ५४८८, अशा अनेक मोटरसायकल माजलगाव शहर पोलीस ठाण्यात जप्त केल्या आहेत ज्यांच्या मोटरसायकल असतील त्यांनी मोटरसायकलचे मूळ पेपर घेऊन शहर ठाण्यात दाखवून त्यांनी स्वतःची मोटरसायकल असेल त्यांनी घेऊन जावे असे आव्हान पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले आहे.

No comments