Breaking News

सुभाष बोराडे यांची महाराष्ट्र राज्य संपादक पत्रकार संघटनेच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

महाराष्ट्र राज्य संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर ला गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती

माजलगाव : आज महाराष्ट्र राज्य संपादक पत्रकार संघटनेच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी सुभाष जी बोराडे यांची  निवड करण्यात आली.ही निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर ला.गायकवाड म.रा. सं.व पत्रकार संघटना.(महा) यांनी महाराष्र्ट राज्य संपादक व पत्रकार संघटना महाराष्र्ट या संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सुभाष जि.बोराडे यांची आज दि. २४/०२/२०२१रोजी नियूक्त्ती करण्यात आली आहे.याबद्दल संघटनेच्या मान्यवर कार्यकारणी कडुन अभिनंदन करून पुढील कार्यास सुभेच्छा देण्यात आल्या.

  ही नियुक्त्ति प्रदेश सचीव मा.श्री प्रदीप कुलकर्णि,प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री. मारूती(संतोष) गवळी,प्रदेश संघटक मा.श्री.सिद्राम पाटील,प्रदेश सह संघटक मा.श्री.गोविंद शिनगारे,औरंगाबाद वीभागिय अध्यक्ष मा.श्री.शरद कुलथे,विभागीय उपाध्यक्ष अविनाश जगताप.विभागीय सह सचीव मा.श्री.जावेद शेख,बीड जिल्हा अध्यक्ष मा.श्री.शहाजीराव भोसले.यांच्या शिफारशि नुसार करण्यात येत आहे.या नियुक्ती नंतर विविध स्तरातून सुभेच्छाचा वर्षाव होत असून अभिनंदन केले जात आहे. अभिनंदन पर सर्वांचे ऋण  मानून नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जी बोराडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

No comments