Breaking News

संघमित्रा आर्बनच्या वतिने पत्रकार सुरक्षा समितीच्या पदधिकाऱ्यांचा सत्कार


माजलगाव :  येथील संघमित्रा आर्बनच्या वतिने माजलगाव पत्रकार सुरक्षा समितीच्या पदधिकाऱ्यांचा दि १५ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी संघमित्रा आर्बनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घनघाव सर यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

येथील पत्रकार सुरक्षा समितीच्या माजलगाव अध्यक्षपदी बाळासाहेब आडागळे, उपध्याक्षपदी ज्योतिराम पाढंरपोटे, सचिवपदी संतोष बापु जेथलीया, मार्गदर्शक किसन भदरगे व संघटकपदी अँड आमर साळवे यांच्या निवडी झाल्याबद्दल येथील संघमित्रा आर्बनमध्ये दि १५ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ११:०० वाजता संघमित्रा आर्बनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घनघाव सर यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या, यावेळी मोगरा ग्रामपंचायत सदस्य माणिक चव्हाण, मोगरा ग्रामपंचायत सदस्य, श्रीराम चव्हाण, संघमित्रा आर्बनचे जस्वीन घनघाव,रुषीकेश घनघाव, कुष्णा शिंदे,कोंडीनाथ इरगट,सतिष वगरे,दत्ता पवार यांची उपस्थिती होती.

No comments