Breaking News

ढोरगाव ग्रामपंचायतीच्या वतिने पत्रकार सुरक्षा समितीच्या पदधिकाऱ्यांचा सत्कार


माजलगाव :  भाजपाचे तालुका उपाध्याक्ष व ढोरगाव ग्रामपंचायतीच्या वतिने पत्रकार सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब आडागळे,उपध्याक्षपदी ज्योतिराम पाढंरपोटे,सचिवपदी संतोष बापु जेथलीया व संघटकपदी अँड आमर साळवे यांच्या निवडी झाल्याबद्दल

 भाजपाचे तालुका उपाध्याक्ष तथा ढोरगावचे सरपंच ज्ञानेश्वर ( माऊली ) सरवदे,लोकनेते गोपीनाथ मुंडे आखंड पाणपोईचे अध्यक्ष तात्या पंचाळ, धनगर आरक्षण कुती समितीचे अध्यक्ष आविनाश कांडुरे,यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या,यावेळी संपतराव कुंडकर,शिंपेटाकळी से.सो.चेअरमन शरद कुंडकर,माळी समाजाचे नेते भगवानराव लव्हाळे आदींची उपस्थिती होती. 

No comments