Breaking News

उदगीर पत्रकार संघाच्या वतीने प्रा. सुरेश पुरी व ज्योतिराम पांढरपोटे यांना पुरस्कार जाहीर


माजलगाव :  उदगीर पत्रकार संघाच्या वतीने सन २०१९ - २०२० चे मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे

व्रतपत्रविद्या व जनसंवाद माजी विभाग प्रमुख प्रा.सुरेश पुरी यांना जीवनगौरव तर माजलगावचे दै आदर्श गावकारीचे तालुका प्रतिनिधी ज्योतिराम पांढरपोटे यांना "उत्कृष्ट वार्ता" पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल माजलगाव तालुक्यातील पत्रकार भास्कर गिरी, उमेश जेथलीया, वैजनाथ घायतिडक, सुदर्शन स्वामी, विष्णू उगले, विजय मस्के,महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष वाजेद पठाण, सचिव बाळासाहेब आडागळे,आमर साळवे शेख हामिद,संतोष रासवे, आदी सह माजलगाव तालुक्यातील पत्रकारांने अभिनंदन केले आहे.
No comments