Breaking News

सहाय्यक अभियंता उमेश कसबेंचा सत्कार

बीड :  येथील महावितरणच्या शहर पथक क्रमांक ३ मध्ये सहाय्यक अभियंता उमेश कसबे हे रुजू झालेले आहेत. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभियंता एस. व्ही. हळदे, अभियंता श्री ए.जी. शिंदे, श्री केकान, व सहाय्यक लेखापाल श्री कल्याण राऊत, रणजीत मोटे उपस्थित होते. No comments