Breaking News

कृषी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी


आष्टी :  येथील छत्रपती ,शाहू ,फुले ,आंबेडकर कृषी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनंम्र अभिवादन करण्यात आले .या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भिमराव धोंडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनंम्र अभिवादन करण्यात आले.

या वेळी प्राचार्य श्रीराम आरसूळ यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी सखोल असे मार्गदर्शन  केले यावेळी , प्रा  जाधव पी एन , प्रा.पोखरकर एस एम , प्रा.देसाई पाटील एस आर , प्रा.मिसाळ एल एस , प्राध्यापिका बनकर एस एल  , प्रा.देशमुख एस डी , प्रा.गुंजाळे बी आर , प्रा.काळे पी आर ,  श्री क्षेत्रे डी पी , श्री पवार एस एन ,श्री धोंडे एस जे ,श्री राजमाने ए आर , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. आभार प्रा जाधव पी एन यांनी मानले.

No comments