Breaking News

अंश एंन्टरईप्रजेस जेनरिक दलनाचा शुभारंभ


आशिष सवाई । बीड 

अंश सर्जिकल अँण्ड एजन्सीच्या नविन अंश एंन्टरईप्रजेस जेनरिक दलनाचा शुभारंभ मीनाक्षी देशमुख, पुष्पावाई कासलीवाल, कांताबाई चरखा, निर्मला थोरात यांच्या हास्ते करण्यात आला.  या प्रसंगी निलेश कासलीवाल आनंद देशमुख आनंद चरखा अजय थोरत योगिश कासलीवाल धिरज जैन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

No comments