Breaking News

ज्योतिराम पाढंरपोटे यांना मराठवाडा स्तरावरील ' उत्कृष्ट वार्ता" पुरस्कार जाहीर झाला बद्दल सत्कारीत


माजलगाव :  उदगीर ( जि.लातुर ) पत्रकार संघाचा मराठवाडा स्तरावरील "उत्कृष्ट वार्ता" पुरस्कार माजलगाव येथील दै आदर्श गावकरीचे तालुका प्रतिनिधी ज्योतिराम पाढंरपोटे यांनी जाहिर झाल्याबद्दल

 दि १० जाने रविवार रोजी सांयकाळी ०६:०० वाजता सत्कार करतांना भाजपाचे नेते डाँ. भगवानराव सरवदे, माजी नगरसेवक डॉ. देशपांडे , श्री. जाधव, दिलीप मकसरे,भगवान सेनेचे तालुका अध्यक्ष धर्मराज तांदळे,भौय्यासाहेब (धोंडीराम) जाधव,बसपाचे विधानसभा अध्यक्ष अँड आमोल डोंगरे,पत्रकार डिंगाबर सोळंके,महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष वाजेद पठाण,सचिव बाळासाहेब आडागळे यांच्यासह आदी.

No comments