Breaking News

न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांचा वाढदिवस केक कापून साजरा

परळी वै : परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांचा वाढदिवस उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी यांच्या हस्ते नगर परिषदेत केक कापून साजरा करण्यात आला.

यावेळी मुख्यअधिकारी अरविंद मुंडे न. प. स्वच्छता सभापती अन्वर मिश्कीन पाणीपुरवठा सभापती गोविंद मुंडे शिक्षण सभापती गोपाळराव अंधळे बांधकाम सभापती शकर आडेपवार नगरसेवक राजेंद्र सोनी, केशव गायकवाड ,वामनराव जाधव,संतोष रोडे,सचिन मराठे,शेख शम्मो, शकीलभाई कच्छी, शेख राजूभाई, गुलाबभाई, किरण वाघमारे आदी उपस्थित होते.


No comments