Breaking News

शिवसंग्राम भवनमध्ये राजमाता जिजाऊंना अभिवादन

बीड : राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त येथील शिवसंग्राम भवनमध्ये शिवसंग्रामचे नेते रामहरीभैय्या मेटे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली.

  यावेळी शिवसंग्रामचे नेते अनिल घुमरे, ज्ञानेश्वर कोकाटे, नवनाथ प्रभाळे, सुहास पाटील, सातीराम ढोले, मुकुंद गोरे,  कैलास शेजाळ, सुशिलकुमार उबाळे, बाबू सुरवसे, महाराज बागलाने, मीराताई डावकर, साधनाताई दातखेळ, मनीषाताई कोकाटे, स्वातीताई मस्के, राजु येडे यांच्यासह पदाधिकारी- कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments