Breaking News

आष्टी वकील संघाच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन


आष्टी :
येथील वकील संघाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आष्टी वकील संघांचे अध्यक्ष ऍड महादेव तांदळे उपाध्यक्ष ऍड राम मुटकुळे सचिव ऍड जोशी महिला प्रतिनिधी नेहा निकाळजे व सर्व आष्टी वकील संघांचे सन्माननीय सदस्य दिसत आहेत.

No comments