Breaking News

घरकूल लाभार्भींना हफ्ता वर्ग करावे : काँग्रेसची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 


माजलगांव :  नगर परिषद ने  घरकूल योजना अंतर्गत गाजावाजा करून 566 लाभार्भींची नांव घोषित केले त्यापैकी फक्त काहीच लाभार्भींना अनूदान देण्यात आले आहे पन बाकीचे  लाभार्भींनी हफ्ते लवकरात लवकर वर्ग करण्यात यावे हया साठी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख रशिद यांच्या नेतृत्वाखाली माजलगांव न प चे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

                 माजलगांव नप मध्ये सत्ता सत्तांतर होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात चाव्या असून सुध्दा घरकूल लाभार्भींना न्याय भेटत नाही. घरकूल लाभार्भींना नप ने आदेश जारी केला की घराचे बांधकाम चालू करा अर्ध्या काम झाल्यानंतर तूमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होईल आश्या फूरक्या मारल्या.काही लाभार्थ्यांनी नप वर विश्वास ठेवून काही लाभार्थ्यांनी स्वतःचे सोने तोडून किंवा काही लाभार्भींना व्याजांनी पैसे घेवून घर बांधकाम चालू केल पन आतापर्यंत फक्त काहीच  लाभार्भींना अनुदान  जमा केल आहे बाकी चे  लाभार्भींना अनुदान  जमा नपने केलेला  नाही.

 नप कार्यालया ने लाभार्भींना हवा वर सोडून चकरा मारत आहेत. हया घरकूल लाभार्भींना लवकरात लवकर मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी घरकूल लाभार्भींना पहला हफ्ता जमा करावे नसता काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा काँग्रेस शहराध्यक्ष शेख रशिद यांनी माजलगांव न प चे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे हयावेळी अनू .जाती विभागचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे, अल्पसंख्याक काॅग्रेस शहराध्यक्ष जानूशहा शेख, अल्पसंख्याक काॅग्रेसचे सचिव अफरोज तांबोळी, अनू .जाती विभागचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, श्रीनिवास शेळके व कार्यकर्ते उपस्थित होते.No comments