Breaking News

आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजुरांना ब्लॅंकेटचे वाटपबाळासाहेब आडागळे । माजलगांव 

माजी राज्य मंत्री तथा आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त  दि.१४जानेवारी वार गुरुवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजलगांव वतीने गरजू व गरीब ऊसतोड   कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.


         यावेळी  सभापती सभाजी शेजुळ, भगवान खुळे, एन. टी. सोळंके, चंद्रकांत शेजुळ, खुशीत नाईक, रमेश सोळंके, विष्णू भाऊ थावरे, दयानंद स्वामी, खलील पटेल, नाजेर भाई, शेख, भिमराव हाटुळे, कचरु खळगे, उमाकांत सोळंके, राहुल लगडे, शंकरराव थोरात, पिटु सेट रुद्रवार, वैजनाथ जाधव, चंद्रकांत वानखर्डे, साहेबराव सोळंके, राजेभाऊ मेंडके, दिपकराव तौर, रतन सोळंके, भगवानराव कदम , राजुभाई पठाण, नवाब पटेल, प्रवीण सोळंके, नारायण सोळंके,भगवानराव कदम ,गौतमराव थावरे,प्रवीण रेदासाणी ,सुशील डक ,कालिदास कदम, सुरेश शेटे, शंतनु सोळंके, भास्कर फपाळ  सुनील शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमूख  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित   होते.

No comments