नारायण चांदबोधले यांचा सत्कार
दिंद्रुड : येथील ग्रामपंचायत सदस्यपदी नुकताच विजय मिळवल्याबद्दल येथील नारायण चांदबोधले यांचा सत्कार पाटोदा येथील नगराध्यक्ष गणेश नारायणकर, नाभिक संघटना पाटोदा तालुकाध्यक्ष जितेंद्र सांगळे,
राष्ट्रीय चर्मकार तालुकाध्यक्ष दिनेश नारायणकर, पत्रकार बंडु डिडुळ यांनी केला, या प्रसंगी रामेश्वर ठोंबरे, बळीराम चांदबोधले, राहुल चांदबोधले सह पत्रकार संतोष स्वामी, नागेश वकरे उपस्थित होते.
No comments