Breaking News

शहरातील ईमामपुर रोड व बार्शी नाका चौक ठिक होत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार - जिल्हाध्यक्ष अशोक येडे

बीड :  आम आदमि पार्टि बीडने मुख्याधिकारी यांना 4/1/2020 ला निवेदन देण्यात आले होते ईमामपुर रोडचे अर्धवट काम सोडून दिले आहे ते पुर्ण करण्यात यावे ते आघ्याप झाले नाही व तेथें घानिचे साम्राज्य पसरले आहे.

त्यामुळे तेथील नागरीकांचे अरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे चिकन गुण्या मलेरीया यासारख्या रोगाने ग्रस्त आहेत तरी बीड नगर पालिकेच्या हलगर्जीपणा आहे तरी आता नागरिकांच्या सहन शिलते चा बांध फुटला आहे आपन आपले अश्वासन पाळले नाही येणारया 20/01/2020 ला बुधवार सकाळी 11.00 वा जो पर्यंत काम पुर्ण होनार नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी व  समस्त नागरीक ठिय्या मांडून बसणारं नोंद घ्यावी जर या मध्ये काही हाणी झाली आस्ता त्यांची जवाबदारीं आपल्या कार्यालयाची राहील प्रमुख मुद्दे रस्तयाचे अर्धवट काम पुर्ण करणे  पाणी पुरवठा दुरूस्त करणे बार्शिनाका चौकाची दुरूस्ती व सुशोभीकरण करणे  आपले हे निवेदन देण्यात आले त्यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष रामधन जमाले सचिव प्रा ज्ञाणेश्वर राऊत संघटन मंत्री समद सादेक शहर प्रमुख रेखा कवडकर कमल कदम शारदाबाई रोहिटे सावित्रीबाई घाडगे कुसुम घाडगे ईत्यादि नागरीक होतें.

आंदोलनकर्त्यांना स्थानिक बीडकरांनी दिले रात्रीचे जेवण..

बीड शहरातील रखडलेला इमामपूर रोड तात्काळ सुरू करण्यात यावा यासाठी सायंकाळी देखील आम आदमी पक्षाकडून ठिय्या आंदोलन सुरू असून या भागातील बीडकरांनी आंदोलन कर्त्याना जेवण देखील उपलब्ध करून दिले आहे.


No comments