Breaking News

आष्टीच्या अन्नतंत्र महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती उत्साहात


आष्टी : 
येथील आनंद चॅरिटेबल संस्थेच्या अन्नतंत्र महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या  प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जयंतीनिमित्त विनंम्र अभिवादन करण्यात आले .या प्रसंगी प्राचार्य साईनाथ मोहळकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी विचार व्यक्त केले. 

या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा.पवार एम. पी. यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.खुपसे एस.पी. यांनी केले. यावेळी प्रा. चित्ते ए.  एस, ,भोपळे एस. जी , राऊत डी. डी,वडमारे व्ही. बी , आडसरे ए. डी, शिंदे आय. एन, कडभने व्ही. एस, राऊत ए एच , अनारसे डि एम व इतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments