Breaking News

माहीती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी वाघमारे सुखदेव यांची निवड


माजलगाव :
माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदी सर्व सामान्याची निवड करण्यात आली असुन सुखदेव वाघमारे यांची सर्व स्तरातुन निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

माहिती अधिकार आणि पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत तसेच सामाजिक क्षेत्रात आणि गांधी तालुका आणि महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक हितासाठी झगडणारे सर्व सामान्य जनतेच्या हक्केसाठी धावुन येणारा वाघ वाघासारखा वाघणारा  तसेच माहिती अधिकार या क्षेत्रातुन  सर्व सामान्य जनतेच्या हितासाच्या गोष्टी सामान्य लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी लढाऊ तोफ वाघमारे सुखदेव  यांची हेमंतकुमार केळकर आणि कायदेशीर सल्लागार अॅडव्हेटक प्रशांत मळिक  डीसीपलीनरी कमीटीचे चेअरमन मा.विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाच्या राष्ट्रीय समाज वादी विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य ही समिती ची धेय्य धोरण लोकशाही भारताच्या शास्वत विकासाठी राबवुन.आधारेखीत करण्यासाठी जबाबदारी बीड जिल्हा मधील सर्व सामान्य कुटुंबातील तसेच राष्ट्रीय लोकशाही लढा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सामाजिक संघटनेचे श्री वाघमारे सुखदेव यांची माहिती अधिकार आणि पत्रकार समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी पदी निवडी बद्दल संपुर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य कानाकोपऱ्यातून अभिनंदन करिता आहे.

No comments