Breaking News

"आप"च्या आंदोलनाचा दणका, नगरपरिषदेकडून इमामपूर रोडच्या कामाला सुरवात

बीड :   शहरातील इमामपूर रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता करावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीकडून सहा दिवसापासून ठिया आंदोलन सुरू होते. 


    नगरपरिषदेकडून दिलेल्या अश्वासनाप्रमाणे अखेर नगरपालिका प्रशासनाने सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतले आहे. अतिक्रमण निघाल्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून या भागातील नागरिकांनी आम आदमी पक्षाचे आभार मानले आहे. आम आदमी पक्षाच्या या दणक्याने सुरू करण्यात आलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.  zz


No comments