Breaking News

माजलगांव तालुक्यातील ९१ग्रामपंचायत कारभऱ्यांचे आरक्षण जाहीर

 


बाळासाहेब आडागळे । माजलगाव   

तालुक्यातील १०९गावांसाठी असलेल्या ९१ग्रामपंचायत सरपंच (कारभऱ्यांचे ) पाचवर्षां साठी च्या आरक्षणाच्या सोडती ७डिसेंबर सोमवार रोजी तहसील कार्यालयात सोडतीसमितीच्या अध्यक्षा तथा तहसीलदार वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या आहोत.  माजलगांव तालुक्यातील एकुण ९१ग्रामपंचायत पैकी १५ अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील व्यक्तीं साठी यात महिला ८ तर पुरषांसाठी ७ राखीव ठेवण्या आल्या आहेत.  अनुसूचित जमाती प्रव र्गातील व्यक्तींसाठी २ग्रामपंचायत यात एक महिला व एक पुरुष असे आरक्षण आहे.  

नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तींसाठी २४ग्रामपंचायत आरक्षित आहेत यात महिला १२व पुरुष १२ असे आरक्षण आहे.   उर्वरित ५१ग्रामपंचायत चे सरपंच पदे सर्वसाधारण वर्गातील व्यक्तीं करिता आरक्षित झाले आहेत यात २६पुरुष तर २५महिलां सरपंच होतील.   ग्रा.प.निहाय आरक्षित सरपंच पदे व ग्रामपंचायतींचा तपशील पुढील प्रमाणे -अनुसूचित जाती(१५सरपंच). ग्रा.पं.-मंजरथ, सांडसचिंचोली, गोविंदवाडी, सिमरीपारगाव, मनूरवाडी, हरकीलिमगाल, मोठेवाडी, एकदरा(महिला राखीव), काळेगावथडी (महिला),घळाटवाडी-पवारवाडी(महिला), नागडगाव (महिला),लहामेवाडी (महिला), टालेवाडी (महिला), पायतळवाडी/धनगरवाडी(महिला).    अनुसूचित जमाती(२) .लोकसंख्या आधारित सरपंच व उपसरपंच पदावर एक पुरुष व एकमहिला.  नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गातील (२४). किट्टीआडगाव, खेर्डा(खु.), फुलपिंळगाव, महातपुरी, गव्हाणथडी, पिंपरी(खु.), लवूळ, खरात आडगाव, चिंचगव्हाण, पुरुषोत्तमपुरी, मनूर, साळेगाव, भाटवडगाव, सुर्डी(नजीक), देपेगाव, वारोळा, चोपनवाडी, नाकलगाव, जदिद जवळा, मंगरुळ , बाभळगाव, बेलूरा, राजेवाडी, बाराभाई तांडा.     सर्वसाधारण प्रवर्गासाठी (५१ सरपंच पदे). ग्रा.पंचायती आहेत.  रेणापुरी, रिधोरी, लुखेगाव, शहाजानपूर, सुल्तानपूर, गोविंदपूर, छत्रबोरगाव, आबेगाव, छोटेवाडी, रोषणपुरी, शेलापुरी, सरवरपिंपळगाव, फुलेपिंपळगाव, केसापुरी, सादोळा, सोन्नाथडी, वाघोरा, टाकरवण, राजेगाव, तालखेड, मालीपारगाव, शुक्लतिर्थलिमगाव, सुरुमगाव, गुंजथडी, सोमठाणा, खतगव्हाण, कोथरूळ, ब्रम्हगाव, देवखेडा, खानापूर, ढोरगाव, सावरगाव, रामपिंपळगाव, पात्रुड-शिंदेवाडी, उमरी(बु.), लोणगाव, शिंपेटाकळी, आनंदगाव, निपाणी टाकळी, मोगरा, पुनंदगाव, हिवरा(बु.), श्रंगारवाडी , पिंपळगाव नाखले, नित्रुड, गंगामसला, तेलगाव(खु.)या येवड्या ग्रामपंचायत आरक्षीत समावेश आहे.


No comments