Breaking News

निर्भिड महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी देवेंद्र सिंग ढाका यांची निवड झाल्याबद्दल दक्षता समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हनुमंत वाघमारे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अभिमान गायकवाड, पत्रकार ससाणे आदी.

बीड :

No comments