बीड : महाराष्ट्र निर्भिड पत्रकार संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी देवेंद्रसिंग ढाका यांची निवड झाल्यानं पत्रकार आशिष सवाई यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी पत्रकार राजू जोगदंड, सुरेश पिव्हाळ, नागेश वीर, तोफिक मोमीन, श्री. चव्हाण आदींची उपस्थिती होती.
No comments