Breaking News

टाकरवण ते टाकरवण फाटा बोगस रस्त्याचे गुत्तेदारा कडुन खड्डे भुजवण्याचे काम चालू


खड्डे भुजवल्या नंतर रस्त्यावर दोन डांबराचे लेयर टाकणार  : इजिनियर माने

बोगस रस्त्याचे दर्जेदार काम करण्यात यावे पुन्हा बोगसपणा झाला तर आंदोलनावर गांवकरी ठाम

बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

टाकरवण ते टाकरवण फाटा रस्त्याचे गत दिड वर्षा पुर्वी मुख्यमंत्री ग्रामसड योजनेतुन आमदार लक्ष्मण पवार यांनी मंजुर करीत कामास सुरूवात केली होती पंरतु दुरूस्थिचे काम हे माझी आमदार आर टी देशमुख यांच्या अनुसया कन्स्ट्रक्शने घेतले व हे साडे तीन कोटीचे काम पुन्ह पने बोगस केल्याने अवघ्या दीड महीन्यातच रस्त्याचे बारा वाजल्याने याविषय नागरिकानी आमदार लक्ष्मण पवार ,जिल्हाधिरारी व संबधित आधिकाऱ्या कडे गेली वर्ष भरा पासुन लेखी निवेदन देत रस्ता दुरूस्थ करण्याची मागनी नागरिक सातत्याने करीत होते.यावर आमदार लक्ष्मण पवार व संबधित आधिकाऱ्यानी रस्ता गुत्तेदारा कडुन परत करून घेतला जाईल या आश्वसानावर नागरिकाना एक वर्षा पासुन झुलत ठेवले.सध्या या रस्त्याने ऊस वाहतुक होत आसल्याने व रस्ता खराब आसल्याने नेहमिच आपघात घडत चालल्याने शेवठी गावकऱ्यानी पक्ष संघटना बाजुला ठेवुन रस्ता दुरूस्थि करता जलसमाधि आंदोलन करण्याचे ठरवले व जिल्ह्याधिकाऱ्यासह विभागी आयुक्त सुनिल केंद्रे कर यांच्या कडे तक्रार करताच संबधित आधिकाऱ्याला हादरा बसल्याने गुत्तेदाराने रस्त्या लगत खडी टाकीत खड्डे भुजवण्यास सुरूवात केली आहे.

रस्त्यावरील खड्डे भुजवण्याचे काम चालु आसुन हे काम दर्जेदार झाले म्हणजे बरे नसता पुन्हा बोगस काम होवुन नये.जर असा प्रकार झाला तर पुन्हा आयुक्ता कडे तक्रार करीत जनआदोलनावर ठाम राहणार आसल्याच्या एक मताने विचार घेवुन ग्रामस्था सह शेतकऱ्यानी सह्या घेतल्या आहेत.रस्त्यावरील खड्डे भुजवल्या नंतर या रस्त्यावर डांबरी करण्याचे दोन लेयर टाकण्यात ऐणार आसल्याचे इंजिनियर माने यांनी सागितले आहे.

बोगस रस्त्याचे काम दर्जेदार करावे.........

टाकरवण ते टाकरवण फाटा बोगस रस्त्याचे काम गुत्तेदाराने चालु केले आसुन हे काम दर्जे दार करण्यात यावे नसता पहील्या सारखे बोगस केले तर पुन्हा रस्त्याच्या दुरूस्थि करता रस्त्यावर उतरू आसे ग्रामस्थाने सागितले आसुन काम निकृष्ट झाले तर या जबाबदार संबधित आधिकारी राहतील आसे ग्रामस्थानी सागितले.
No comments