Breaking News

द ग्रेट रियल हिरो..!


सहकार क्षेत्राची प्रतिमा उंचीवणारे  दि मराठवाडा अर्बनचे चेअरमन 
सतीश सावंत

सहकार क्षेत्रातील आधारच्या माध्यमातून कामाला सुरुवात करत दि मराठवाडा अर्बन चे छोटेसे रोपटे पेरले या रोपट्याचे रुपांतर चा विस्तार आज बहारदार झाला आहे. सहकार क्षेत्राला बळकट कसे करावे या उद्देशाने त्यांनी माजलगाव  तालुका फेडरेशनची स्थापना केली. अडचणीत सापडलेल्या पतसंस्थांना कशी उभारी द्यायची अडचणीच्या काळात पतसंस्था टिकली पाहिली या दूरदृष्टीची खुबी त्यांच्यात आहे. 

सतीशजी सांवत म्हणजे एक विश्वास सार्थ व्यक्तिमत्त्व आहे. एवढेच नव्हे तर ते एक लोकभूमुख, चारित्र्यसंपन्न सहकार क्षेत्रातील अभ्यासू समतोल दूरदृष्टी , योग्यता, कार्यक्षमता, धडाडी जिद्द, सर्वसामान्य प्रश्नाची जाण, कुशाल बुद्धिमत्ता , तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असा शांत स्वभावामुळे त्यांची लोकप्रियता तुफान वाढली असून त्यांच्याबद्दल सहकार क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेत जिव्हाळा निर्माण झाला आहे. म्हणूनच आज ते सर्वसामान्य जनतेच्या नजरेत द ग्रेट रियल हिरो ठरेल आहेत. 


माजलगावच्या सहकार क्षेत्राचे प्रतिमा उंचीवणारे दि मराठवाडा अर्बन चे मुख्य चेअरमन म्हणून त्यांची तालुक्यात सह जिल्ह्याभर ओळख निर्माण झाली आहे. माजलगाव च्या इतिहासामध्ये सहकार क्षेत्रात काम करणारे दि.मराठवाडा अर्बन पतसंस्था चे मुख्य चेअरमन  व माजलगाव तालुका फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे कार्य पाहूण ठेवीदार, कर्जदार,सह  सर्वसामान्य जनता लोकप्रियतेच्या वाटेवर स्वर झाले आहेत.  हे कोणालाही कबूल करावे लागेल. अशाच द ग्रेट रियल हिरोचा आज वाढदिवस आहे. त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतात. सतीशजी सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

पत्रकार बाळासाहेब आडागळे, माजलगाव

No comments