Breaking News

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा : व्याख्याते वैभव आकुसकर


माजलगाव : जिजाऊ ज्ञान मंदिर उंबरी व अभिनव पब्लिक स्कूल दिंडरूड यांच्या संयुक्त विद्यमानाने शरदचंद्र पवार यांच्या अभिष्टचिंतन व गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिंद्रुड येथे रविवारी (दि. २७) आयोजित करण्यात आली आहे. 

जेणेकरून विद्यार्थ्यांनी भविष्यात पत्रकार, लेखक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करावी या उद्देशाने 27 डिसेंबर 2020वार रविवार रोजी दिंडरूड येते आयोजन करण्यात येत आहे.. 15 ते 25 वयो गटातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे तरी मराठवाड्यातील विधर्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन युवा व्याख्याते वैभव आकुसकर यांनी केले आहे. 


No comments