थेरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या ; सावता परिषदेचे पैठण तहसिल कार्यालयावर निदर्शने
पैठण : थेरगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली पैठण तहसीलवर निदर्शने आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध पक्ष व संघटनेचे मंडळी तसेच समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
No comments