Breaking News

महापरीनिर्वाण दिनानिमित्त रिपाइंच्या जिल्हा कार्यालयात बाबासाहेबांना विनम्र अभिवादन


बीड :  बोधिसत्व,विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त येथील रिपाइंच्या बीड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या हस्ते बाबसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 

 

यावेळी राजू जोगदंड, रवी मायळ, रिपाइंचे बीड शहराध्यक्ष अविनाश जोगदंड, सुकाळे सर, ऍड,मनोज वाघमारे, अमर विद्यागर, प्रभाकर चांदणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 


No comments