Breaking News

किशोर औसारमल यांची ऑल इंडिया पँथर सेना नवी मुंबई अध्यक्ष पदी निवड


मुंबई : संपुर्ण महाराष्ट्रभर ऑल इंडिया पँथर सेना ही गोर गरीब जनतेसाठी, आदिवासी वंचितासाठी त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहे. नवी मुंबई येथे किशोर औसरमलहे देखील जनतेसाठी अहोरात्र कार्य करीत आहेत. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या हस्ते त्यांची नवी मुंबई अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

       

याप्रसंगी महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, मराठवाडा युवक अध्यक्ष बंटी सदाशिवे, पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेडगे, विदर्भ अध्यक्ष दादासाहेब डोले, मुंबई प्रदेशाध्यक्ष संदेश वाघचोरे,ठाणे जिल्हा युवती अध्यक्ष पुजाताई सोनवणे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


No comments