Breaking News

शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस महाराष्ट्र मध्ये भूतो ना भविष्य असा साजरा करणार- मीनाक्षी देवकते


बीड :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांच्या वाढदिवसा निमित्त बीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश संघटन सचिव ओबीसी विभाग वतीने  विक्रमी , विविध काय काय शिबिराचे आयोजन केले आहे,बीडचे बाणाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या मीनाक्षीताई देवकते परदेश संघटन सचिव तसेच ओबीसी महिला आघाडी विभाग राष्ट्रवादी महिला प्रदेश संघटन सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा मध्ये सर्वांच्या उपयोगाला पडणाऱ्या अशा समाज उपयोगी, लोक हिताचे कार्यक्रम घेऊन साजरा केला जानार आहे.

अनावश्यक गोष्टीं वरती खर्च न करता बॅनरबाजी टाळून12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस बीड शहरात अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, सर्वप्रथम शरदचंद्र पवार साहेब यांच्या दीर्घायुष्य लाभावे यासाठी सकाळी सात वाजता खंडेश्वरी येथील हनुमान मंदिरात अभिषेक त्यानंतर उमर शावली दर्ग्यावर चादर अर्पण करणे,गरजवंत विद्यार्थी शैक्षणिक साहित्य व किराणा वाटप व थंडीचे दिवस असल्यामुळे ब्लँकेट वाटप करून, आदर्श, विक्रमी  शिबिराला सुरुवात करण्यात येणार आहे,त्या अनुषंगाने बाणाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शाहूनगर बीड या ठिकाणी सकाळी आठ वाजल्या पासून समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन साहेबांचा वाढदिवस घेतले जानार आहे. कोरोणाच्या काळामध्ये जाणीव ठेवून साहेबांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम समाजोपयोगी घेऊन बीड शहराचे नांव महाराष्ट्रात गाजवायचे आहे, विक्रमादित्य म्हणून मान नोंदवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, व्हावा असं संयोजकांच्या वतीने नियोजन आव्हान करण्यात येत आहे, बीड राष्ट्रवादी महिला संघटन सचिव ओबीसी सेल विभाग सचिव मिनाक्षी देवकते काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. 

 

स्पर्धेचे आयोजन केले आहे, डान्स स्पर्धा, भाषण स्पर्धा, कीर्तन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, स्पर्धा चित्रकला स्पर्धा या सर्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये बीड शहराती असे आव्हान बीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी   यांच्या महिला प्रदेश संघटन सचिव ओबीसी विभाग मीनाक्षी देवकते वतीने करण्यात आले आहे.


No comments