आष्टीत विधिज्ञ दिन साजरा
के. के. निकाळजे । आष्टी
येथील वकिलांच्या वतीने लॉयर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला जेष्ठ विधिज्ञ बी. एम. गर्जे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी सत्काराला उत्तर देताना वकिलांनी कशा पद्धतीने वकिली करावी वर्तन कसे ठेवावे या दृष्टीने मार्गदर्शन केले. यावेळी वकील संघाचे विधिज्ञ व्ही. एच शेकडे, ऍड. राकेश हंबर्डे, ऍड. शत्रुघ्न गर्जे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वकिलांची बुसंख्येने उपस्थिती होती.
No comments