Breaking News

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्य अभिवादन व कॅन्डल रॅली

 


बाळासाहेब आडागळे ।  माजलगाव 

शहरात महामानव डॉ बाबासाहेब आंबडकर यांच्या महापिनिर्वाण दिनी भारतीय बोद्ध महासभा आणि क्रांतीसुर्य बlहुउद्दशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन रॅलीचे भव्य आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी केले होते, सकाळी 9 वा. अभिवादन रॅली काढण्यात आली रॅलीचे स्वरूप नविन बस्थानका पासून सुरू केली असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून भिमनगर येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारका पर्यंत जा ऊन मानवंदना घेवून कार्यक्रमाची सांगता झाली  आणि संध्यकाळी कँडल मार्च चे आयोजन केले असता कार्यक्रमाची सुरूवात ए.पि.आय. विजय थोटे साहेब यांच्या हस्थे हार आर्पन केली या  रॅली त असंख्य आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

रॅली यशस्वी करण्यासाठी भारतीय बोद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष काशिराम साळवे, जिल्हाअध्यक्ष एस. बी मोरे, गुलाबराव धाईजे, लीलाताई उजगरे, बी. सी. डोंगरे, एन. बी राजभोज, श्याम भाऊ वाघमारे, शोभाताई भोजने, मायाताई स्वामी, क्रांतीसुर्य बहुउद्देशिय सेवाभावी संस्थे चे संस्थपक अध्यक्ष अशोक मगर, उपाध्यक्ष शत्रुघ्न कसबे, सचिव अश्विन टाकणखार, सहसचिव प्रवीण ओव्हाळ, दिनेश निसर्ग गंध, आदिनाथ लोखंडे, सदानंद भैय्या प्रधान, केतन प्रधान, स्वप्नील स्वामी, राहुल वाघमारे, अभिजीत साळवे, राहुल धायजे, संदेश डोंगरे, बळीराम माने,सिद्धार्थ वक्ते,संजोग कसबे, सचिन मगर, राहुल कांबळे, विजय साळवे आदींनी परिश्रम घेतले.


No comments