Breaking News

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात वंचितचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे


बीड :  भारत सरकारने शेतकरी विरोधात केलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सर्व शेतकरी धरणे आंदोलन करत असून त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आज वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

त्याप्रसंगी मराठवाड्याचे अध्यक्ष अशोकभाऊ हिंगे, औरंगाबाद जालना निरिक्षक डॉ.नितीन सोनवणे, बीड जिल्हाध्यक्ष  शिवराज बांगर व अनिल डोंगरे,सचिन मेघडंबर  धमानंद साळवे, अनंतराव सरोदे पुष्पाताई तुरूमाने, संतोष जोगदंड, अजय सरवदे, ज्ञानेश्वर कवठेकर, युनुस शेख, सय्यद सुभान, किरण वाघमारे, संदीप जाधव,लखन जोगदंड,विश्वजित डोगरे,किशोर भोले, पप्पु  गायकवाड, बंटी सौदरमल, बाळासाहेब गायकवाड गोरख झेंड  लखन जोगंदड यांच्यासहीत असंख्य कार्यकर्ते  उपस्थित होते .
No comments