Breaking News

शेतकरी दिनानिमित्त इंडिया बँक यांनी शेतकऱ्यांचा सत्कार


के. के. निकाळजे । आष्टी

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे गुलाबाचे फुल व श्रीफळ देऊन गुरुवारी (दि.२३) स्वागत  करण्यात आले. 

यावेळी शेतकरी जालिंदर पोकळे,जालिंदर चव्हाण, सरपंच दिगांबर पोकळे, महादेव कोंडे, चेअरमन शांतीलाल भोसले ,व इतर शेतकरी व बॅकितील शाखा अधिकारी व  इतर कर्मचारी होते.


No comments