Breaking News

आ. संदीप भैय्या क्षीरसागर मदत केंद्रातर्फे नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गीते यांचा सत्कार


बीड :  आ. संदीप भैय्या क्षीरसागर मदत केंद्रातर्फे नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गीते यांचा सत्कार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक अजय सुरवसे यांनी केला. यावेळी नगरसेवक पिंटू जीजा पोकळे ,रंजीत भैय्या बनसोडे ,गणेश भैय्या तांदळे ,विशाल वाघमारे आणि यांची उपस्थिती होती.


No comments