Breaking News

भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकरांना अभिवादन


बीड : भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अजय सुरवसे, विशाल वाघमारे आदी. 
No comments