Breaking News

संघमित्रा आर्बनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा


राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्य व पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा

बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

येथील सामाजिक कार्यात आग्रेसर असलेल्या व अल्प कालावधित सभासद,खातेदारांच्या विश्वास पात्र ठरलेल्या संघमित्रा आर्बनचा तिसरा वर्धापन उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घनघाव सचीव,संजय बजाज व संचालक डॉ. बालाजी घनघाव यांना शहरातील विविध राजकिय नेते,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी शुभेच्छा दिल्या. 

माजलगाव शहरातील नविन बसस्थानका समोरील खुर्पे काँम्लेक्समध्ये असलेल्या संघमित्रा आर्बनचा तिसऱ्या वर्धापन दिना निमित्त दि ०५ डिसेंबर शनिवार रोजी संघमित्रा आर्बनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घनघाव,सचिव संजय बजाज व संचालक डाँ.बालाजी घनघाव यांना विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यामध्ये बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष   बाबुराव पोटभरे, रा.काँ.चे जेष्ठ नेते दयानंद स्वामी, रिपाई ऐकतावादीचे मराठवाडा प्रदेशध्याक्ष विजय  साळवे,पंचायत समिती सदस्य श्रीहारी मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विरेंन भौय्या सोळंके, युवा नेते सुशील भौय्या डक, मंगलनाथचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र कानाडे,पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा मराठवाडा आर्बनचे चेअरमन सतीश सावंत,महानंदा आर्बन चे ओकांर खुर्पे, नगरसेवक तोफिक पटेल, शेख इम्रान पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर, संपादक प्रदिप कुलकर्णी, महराष्ट पत्रकार संघाचे अध्यक्ष वाजेद पठाण, सचिव बाळासाहेब आडगळे, उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे व पत्रकार अमर साळवे यांनी संघमित्रा आर्बनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघमित्रा आर्बनचे उपध्याक्ष भागवत, हाजारे, संचालीका सौ. शशिकला राठोड, सौ.गंगुबाई धुमाळ, संचालक आयुब आतार, शाहुराव सातपुते, लक्ष्मण पवार, सुनिल बुरंगे, आशोक कांबळे सर, प्रकाश खिस्ते, उत्तम शिंदेसर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्वीन घनघाव, व्यस्थापक संदिप सावंत,कर्जधिकारी सतिष वगरे व मोगरा येथील चाँंदपाशा पटेल, सिराज काजी, आसाराम निर्मळ, किसन आलाट,महादु आलाट, बनु कदम, आसाराम घनघाव, अफजर तांबोळी यांनी सहकार्य केले आहे.

लवकरच संघमित्रा आर्बनचा विस्तार करणार - सुभाष घनघाव

संघमित्रा आर्बनची दुसरी शाखेचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असुन त्याचबरोबर दुध संकलन आणी प्रक्रिया केंद्र व अँटोमाँल  सुरु करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घनघाव यांनी यावेळी सांगितले.


No comments