Breaking News

मित्र परिवाराकडून पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा सत्कार


बीड : महाराष्ट्र निर्भिड पत्रकार संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी देवेंद्रसिंग ढाका यांची निवड झाल्याने त्यांचा मित्र परिवाराकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार  करण्यात आला.

यावेळी सुरेश पिव्हाळ, नागेश वीर, मनान पठाण,  तोफिक मोमीन आदींची उपस्थिती होती. 


No comments