Breaking News

जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. सुर्यकांत गिते यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार रिपाइंचे बीड शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आला.


बीड : येथील शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. सुर्यकांत गिते यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार रिपाइंचे बीड शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी अँड मनोज वाघमारे,भैय्या साहेब मस्के आदी. 


No comments