Breaking News

राज्यातील पञकारावरील गुन्हे तात्काळ मागे घ्या पञकार हल्ला विरोधी कृती समितीची मागणी


बीड  :  राज्यात पञकारवरीलअनेक ठिकाणी अकसबूध्दीने दाखल असलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा आशी मागणी पञकार हल्ला विरोधी कृती समितीचे वतीने मुख्यंञ्य कडे करण्यात आली आसून मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख यांचे नेतृत्वा खाली लवकरच शिष्टमंडळ भेटणार असल्याचे बीड जिल्हा पञकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंञक साहस औदाडे यांनी प्रसिध्दीपञका द्वारे सांगीतले आहे.
                  

राज्यातील महाअघाडी शासनाने 31 डिंसेबर 2019 पर्यंत चे राजकीय व सामाजीक गुन्हे मागे घेण्याचा निर्णय नूकताच घेतला आहे. यापुर्वी असे निर्णय दोन वेळा झाले आहेत. या निर्णया प्रमाणेच राज्यातील पञकार समाजासाठीच काम करतात राज्यात पञकारावर हे काम करताना विवीध प्रकारचे गुन्हे दाखल आहे.काही गुन्हे तर फक्त आकसबुध्दीने दाखल आहेत पञकारा वर आशा प्रकारची दाखल असणारी गुन्हे तात्काळ मागे घ्यावीत व राज्यशासनाने त्यांच्या बाबत हि निर्णय घ्यावा आशी मागणी मराठी पञकार परीषद संलग्न बीड जिल्हा पञकार हल्ला विरोधी कृती समितीने केली असून राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांचे कडे केली आसून पञकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमञंक एस एम देशमूख यांचे नेतृत्वा खाली शिष्टमंडळ हि लवकरच मुख्यमंत्री यांन भेटणार आहे आशी माहीती बीड जिल्हा पञकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमञंक साहस औदाडे यानी प्रसिध्दी पञका द्वारे केली आहे.

No comments