Breaking News

करोनाची लस बीड जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना देण्यात यावी- हनुमंत वाघमारे


बीड :  आतापर्यंत करोना काळामध्ये राशन दुकानदारांना कसल्याही प्रकारची कीट कींवा शुरकक्षा कवच दीलेले नाही त्यामुळे अगोदर राशन दुकानदारांना लस देऊन सुरुवात करावी कोरोना लसी करणाची सुरुवात राशन दुकानंदारांपासून करावी सुरुवात लसीकरणाला सुरुवात करताना अगोदर राशन दुकानदारा पासून सुरवात करण्यात यावी अशी मागणी राशन दुकानदार दक्षता कमिटीचे सदस्य हनुमंत वाघमारे यांनी केली आहे. 

बीड जिल्ह्यातील सर्व राशन दुकानदारांना देऊन सुरुवात करावी गोरगरीब लोकांशी व जनतेशी जास्त संपर्क होत असल्यामुळे त्यामुळे राशन दुकानदारांना करोणा ची लसअगोदर देऊ सुरुवात करावी अशी मागणी दक्षता कमिटीचे सदस्य हनुमंत वाघमारे यांनी प्रसीदी प्रत्रका द्वारे केली आहे.


No comments