Breaking News

महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 


परळी वैजनाथ :  येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती रविवारी (ता.१२) साजरी करण्यात आली.

                       


येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव श्री.देशमुख यांनी आपल्या भाषणात केला.कार्यक्रमास महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक प्रमोद पत्की, प्रा.डॉ. गुट्टे, प्रा.जोशी,प्रा.कोकाट, प्रा.पवार, श्री.कण्व, प्रा.खोडके, नागभूषण फुलारी,श्री.किटाळे आदी उपस्थित होते.

No comments