Breaking News

भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती साजरी

शिरूर कासार : महाराष्ट्राचे लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त शिरूर कासार येथे भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती साजरी करण्यात आली सुरवातीस लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्च्याचे साईनाथ ढाकणे, अक्षय खेडकर, संदेश ढाकणे, महेश बारगजे, बालाजी काळे, विश्वजीत केदार,दिगंबर फुंडे, सार्थक ढाकणे, गोकुळ बारगजे, प्रवीण हांगे, विकास जायभय, प्रवीण आंधळे, सुरज ढाकणे, व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.No comments