Breaking News

शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीच्या बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकरण्या बरखास्त :-राजेंद्र आमटे


पदाचा दुरुपयोग केल्यास कडक कार्यवाही करणार 

बीड :  शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून माननीय आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या माध्यमातून एक नव्हे अनेक विध्यार्थी चे प्रश्न सोडवण्याचे काम साहेबानी केले आहे. विध्यार्थी नोकर भरतीमध्ये वयोमर्यादा वाढ,सारथी ला तरण्याचे काम,विदूत मंडळातील भरतीचा प्रश्न,मराठा आरक्षणाचा प्रश्न असे एक नव्हे असंख्य प्रश्न मेटे साहेबांच्या माध्यमातून सोडवण्यात आले आहेत.

 तरीही अनेक पदाधिकारी पदाचा दुरुपयोग करत आहेत . विध्यार्थ्यांना च्या प्रशनवर पुन्हा जोमाने काम करण्यासाठी शिवसंग्राम विध्यार्थी आघाडी कात टाकत जिल्हातील सर्व शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीच्या कार्यकारणी बरखास्त करण्यात येत आहे यात बीड जिल्हा, बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी, धारूर, शिरूर, पाटोदा, परळी, आंबेजोगाई, आष्टी, केज, सर्व तालुका कार्यकरण्या,शहर कार्यकरण्या व सर्कल कार्यकरण्या बरखास्त करून मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा निवड कारे पर्यंत बीड जिल्हा शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीच्या कोणत्याही पदाधिकारी यांचे पद वापरण्यात येऊ नये, कोणाचेही पद ग्राहय धरले जाणार कोणीही शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीच्या नावाचा वापर करण्यात येऊ नये कोणीही नाव कोठेही वापरल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी असे प्रसिध्द पत्रक शिवसंग्राम विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या वतीने करण्यात आले 

           


No comments