Breaking News

परळी:-लोकनेते गोपीनाथराव मुड़े साहेब यांच्या 71 व्या जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या फिटनेस शिबीरात परळीचा मल्ल कु. श्रीनिवास देवराव कदम याने प्रथम क्रमांक पटकाविला. या प्रसंगी सन्मानपत्र देउन त्याचे अभिनंदन करतांना भाजपा युवा मोर्चाचे बीड जिल्हा अध्यक्ष निळकंठ भाऊ चाटे, डॉ. दुष्यंत देशमुख दिसत आहेत.


परळी : लोकनेते गोपीनाथराव मुड़े साहेब यांच्या 71 व्या जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या फिटनेस शिबीरात परळीचा मल्ल कु. श्रीनिवास देवराव कदम याने प्रथम क्रमांक पटकाविला. या प्रसंगी सन्मानपत्र देउन त्याचे अभिनंदन करतांना भाजपा युवा मोर्चाचे बीड जिल्हा अध्यक्ष निळकंठ भाऊ चाटे, डॉ. दुष्यंत देशमुख दिसत आहेत.No comments