Breaking News

लक्ष्मण शेळके यांचे निधन

 


शिरुर कासार : आमदार विनायक मेटे यांचे अत्यंत विश्वासू माजी सभापती डॉक्टर रमेश पानसंबळ यांचे निकटवर्तीय व ऊखंडा चकला येथील सरपंच राहिलेले लक्ष्मण वेताळ शेळके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले ते पंचावन्न वर्षे वयाचे होते.

अत्यंत साधी राहणी आणि शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांचा या भागात लौकिक होता राजकारणामध्ये पानसंबळ मेटे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कार्य केले होते नुकत्याच त्यांच्या घराची वास्तुशांती देखील झाली होती आज उद्या या नवीन घरामध्ये राहण्यासाठी ते येणार असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली त्यांच्या पश्चात  पत्नी एक मुलगा तीन मुली सून जावई नातवंडे असा परिवार आहे शेळके यांच्या दुःखामध्ये  सहभागी आहे.


No comments